0
a painting of a bird standing on a rock next to a pond
Prompt
एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्य : दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे
INFO
Type
Text-to-videoWj
Date Created
October 19,2024Wj
Dimensions
1280×768pxWj
Recommended Prompt
Prompt 1: a bird standing on a rock near a body of water. the bird is seen looking around and then flying away. the scene is set in a beautiful natural environment with a blue sky and green trees in the background. the bird's movements are captured in detail, and provides a serene and peaceful view of nature.
Prompt 2: a peaceful scene of a pigeon standing on a rock near a body of water. the bird is seen walking on the rock and standing on it, with the water and the surrounding area visible in the background. captures the serene beauty of nature, with the pigeon being the main focus.