(Beta)
Sign In
0

a woman sitting at a table looking at a book

G
Ganu Munde

Prompt

असंच एक जुनं पुस्तक चाळताना अमृताला एक वाक्य पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटत होतं. कितीही प्रयत्न केला तरीत्या विचारात आज ती अडकून पडली होती. "सर्व सुंदर चेहरे मनाने चांगले असतातच असे नाही" या विचाराचीभुरळ तिला पडावी या पाठीमागे खूप मोठा आठवणींचा ओलावा होता. आज ती त्या मागच्या आठवणी इच्छानसताना एकांतात मनाच्या कोप-यात आठवत होती. एक एक क्षण तिला काहीसा उद्विग्न करत होता.अमृता दिसायला जशी सुंदर होती, तशी अभ्यासात हुशार होती. सदूबाची एकुलती एक मुलगी असल्याने खूपचलाडात वाढलेली. संपूर्ण आंबेवाडीत तिच्यासारखी नेतृत्व करणारी मुलगी नव्हती. गावात कोणताही सण असुद्या,त्यात हि सर्वांना सामावून घेत होती. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबीर, आदिवासी संस्कृती संवर्धन,व्यवसाय मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ती आपल्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने आयोजित करत होती.सामाजिक कार्याची खूपच आवड असल्याने तिची सर्वजण वाहवा करत होते.मुलीच्या शिक्षणासाठी सदूबाने तिला तालुक्याला शासकीय वसतिगृहात ठेवलेले होते. गावाकडे महाविद्यालयीनशिक्षणाची सोय नसल्याने त्यांना अमृताला घरापासून दूर ठेवावे लागले होते.अमृता आपला अभ्यास वेळ

INFO

Type

Text-to-videoWj

Date Created

November 30,2024Wj

Dimensions

1280×768pxWj

Recommended Prompt

Prompt 1: a young woman sitting at a table with a book. she opens the book and starts reading. after a while, she closes the book and puts it down on the table. she then picks up her phone and starts talking to someone.
Prompt 2: a woman is seen sitting in a room and reading a book. she is wearing a white robe and is seen holding the book in her hands. she appears to be focused on the book and is reading it carefully. the room is well-lit, and there are several books scattered around the room. the woman's facial expressions are not visible, but she appears to be enjoying the book. seems to be a simple yet peaceful moment of a woman enjoying her book.